हेमंत शिंदे -नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज
मो. नंबर – 8983319070
कर्नाटक राज्यातील घोडेगिरी येथील Walkthrough पालखी परिक्रम सोहळा स्वागत दिनांक 10 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता काळाराम मंदिर ते गंगा गोदा घाट येथे पालखी मिरवणूक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हिंदू धर्म संघटन व धनगर समाज रुढी परंपरा यांचा प्रचार प्रसार विचारांचा वारसा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी परम पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. सोहळ्याच्या पूर्वतयारी संदर्भात आज गंगा घाटावर पाणी करण्यात आली याप्रसंगी ज्येष्ठ नेते आदरणीय बापूसाहेब शिंदे, नवनाथजी शिंदे, पत्रकार निलेश बाविस्कर, धीरज पाटील गोदामाई प्रतिष्ठान चे हेमंत शिंदे रामेश्वर खानवटे, सचिन तायडे, मुंजा ढोले, अंकुश कोरडे परमेश्वर पार्धै, रामेश्वर उन्हाळे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.सभा मंडप जागेची यावेळी पाहणी करण्यात आली पालखी मार्गक्रमण रस्त्याची पाणी करीत सविस्तर चर्चा करून नियोजन करण्यात आले.