सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी
हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकास कामाच्या अनुषंगाने व प्रथमच हिमायतनगर तालुक्याचे आमदार म्हणुन शपथ घेतल्याने हिमायतनगर तालुक्यातील ग्राम विकास अधिकारी यांनी आमदार बाबुराव कदम कोहळीकर साहेब यांचा सत्कार केला व जमेल तेवढा निधी टाकुन ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावा आशी मागणी केली यावेळी
एस .बी .एम .कक्ष जि .प .नांदेड चे स्वच्छता तज्ञ विशाल कदम वाळकीकर ग्रामविकास अधिकारी नारायण काळे ,शैलेंद्र वडजकर,आनंद कदम ,राजेंद्र भोगे, विजय चव्हाण,,मारोती मुधोळकर,राजू सटलावार,उपस्थित होते