अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी/
मा. खासदार सुभाष वानखेडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार 4जानेवारी रोजी शिवसेना वतीने बाजार चौकातील मारोती मंदीरात महाआरती करून हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले…..
शिवसेना हिमायतनगर तालुका यांच्या वतीने
उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा करण्यात आला व मा.खासदार सुभाष वानखेडे साहेब यांना शुभेच्छा देण्यात आल्या. शनिवारी सकाळी 12 वाजता ग्रामीण रुग्णालयात रूग्णांना फळ वाटप करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख.राजु पाटील भोयर,विकास पाटील देवसरकर, विजय पाटिल वळसे, युवा उपजिल्हा प्रमुख गौरव पाटील,शहर प्रमुख गजानन हरडपकर, सत्यवत ढोले बापु,दशरथ घोसलवाड,संट्टी कटकपवाड, राजेश जाधव, प्रभाकर क्षीरसागर ,फेरोज खुरेशी, रमेश गुडेटवार, प्रकाश हंपोलकर, विकास नरवाडे सावन डाके, सुनिल चव्हाण,वसंत डवरे, रामदास भडंगे,आदींसह.
यावेळी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.