जिवन भोजने सर उपसंपादक
भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज, ३ जानेवारी जयंतीदिन. स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीबाईंना त्यांच्या १९४ व्या जयंती निमित्त कृषी अधिकारी डोंगरे साहेब बाळापुर, महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचे अध्यक्ष धुमाळ साहेब, आस्थापना विभागाचे राठोड साहेब, जाधव साहेब, तथा सर्व पदाधिकारी तसेच सदस्य हजर होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तर सर्वच कृषी सहाय्यक अधिकारी आणी कृषी अधिकारी मॅडम हजर होत्या.