खामगांव प्रतिनिधी
आज दिनांक 2/1/2025 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय क्रीडा स्पर्धा जवळा बुद्रुक येथे घेण्यात आल्या त्यामध्ये केंद्रामधल्या जिल्हा परिषद शाळांचे खेळाडूचा सहभाग होता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरुड कबड्डी संघाने केंद्रीय मंडळातून प्रथम क्रमांक पटकावला त्यांचे प्रशिक्षक डाबेराव सर आणि मुख्याध्यापक मोरे सर यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आणि त्यांना सन्मान चिन्ह देऊन विद्यार्थ्यांत्यांचा सत्कार केला जवळा बुद्रुक येथील पोलीस पाटील राजूभाऊ मसने यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले व केंद्रप्रमुख यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच सर्व केंद्रातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे सत्कार करून त्यांचे मनोबल वाढवले