Home Breaking News राज्यस्तरीय संत गाडगेबाबा पुरस्काराने शेगाव येथील प्रविण बोदडे सर सन्मानित….

राज्यस्तरीय संत गाडगेबाबा पुरस्काराने शेगाव येथील प्रविण बोदडे सर सन्मानित….

राज्यस्तरीय संत गाडगेबाबा पुरस्काराने शेगाव येथील प्रविण बोदडे सर सन्मानित….

दिनांक 30 डिसेंबर 2024 ला साखर खेरडा येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुन्हे व्यक्तींचा सन्मान करण्यात आला त्यावेळी शेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे माझी शहर अध्यक्ष प्रविण बोदडे सर यांना संत गाडगेबाबा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

 

दैनिक भारत संग्राम च्या वतीने स्वर्गीय मधुकरराव खंडारे प्रथम स्मृती प्रीत अर्थ तसेच सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आणि समाजभूषण अर्जुनराव गवळी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव हवा या हेतूने राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन साखरखेर्डा या गावी करण्यात आले त्यामध्ये शेगाव शहराचे वंचित बहुजन आघाडीचे माझी शहर अध्यक्ष प्रविण बोदडे सर यांना संत गाडगेबाबा या पुरस्काराने माननीय उपस्थित मान्यवर माननीय संजय खडसे उपविभागीय अधिकारी, यांच्या हस्ते उद्घाटक माननीय रविकांत दादा तुपकर, स्वागत अध्यक्ष दिलीप खंडारे, रावसाहेब देशपांडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सय्यद रफिक, उपसरपंच प्रमुख अतिथी गजानन करेवाट, ठाणेदार अर्जुन गवई, प्रकाश शिंदे, ऍड. वर्षाताई कंकाळ, डॉ. निवृत्ती जाधव, विठ्ठल परिहार, समय जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते, शेगाव शहरातील माझी शहराध्यक्ष प्रविण बोदडे सर हे वंचित बहुजन आघाडीचे पदावर रुजू असताना त्यांनी येणाऱ्या तरुण पिढीला म्हणजेच युवा शाखेच्या भवितव्यावर खूप जोर दिला प्रत्येक ठिकाणी युवा शाखेचे ग्रुप तयार करून समाजामध्ये तरुण पिढीचा जल्लोष तयार केलेला आहे समाजामध्ये एक तरुण पिढीचा अस वातावरण तयार केले आहे, अतं दीप भव, स्वयंप्रकाशित व्हा या तथागतांच्या मार्गाने चालणारे नवीन युवक पिढी तयार करण्याचं काम ते चांगल्या प्रकारे करत आहेत त्यांचे हे काम पाहता त्यांना संत गाडगेबाबा पुरस्काराने साखरखेर्डा येथे सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या या कार्याचे श्रेय ते त्यांचे आई-वडील यांना देत आहेत..

Previous articleमहावितरण विज वितरण कंपणी कडुन शेतकऱ्यांना जाहीर निवेदन
Next articleउमरखेड ढाणकी गांजेगाव पळसपुर मार्गे बस सेवा सुरु….