Home Breaking News दर्जाहिन कामे नको

दर्जाहिन कामे नको

👉 गावक-यांची मागणी

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 30 नोव्हेंबर 2024

हिमायतनगर तालुक्यातील चळवळीचे गांव म्हणुन परिचीत असलेले गांव म्हणजे सवना ज. येथील जिल्हा परीषद शाळा ते हनुमान मंदिर सवना ज. येथील होत असलेला गेली वर्षभरापासुन आजतागायत कुणाच्या आर्शिवादाने निकृष्ठ होतोय….हेच न उलघडणारे गावक-यांना कोडे पडले आहे. नांदेड येथील देशमुख नावाच्या काॅन्ट्क्टरणे घेतलेले हे पावसाळ्यातच सुरू केले. पण रोडवर टाकलेला मुरुम जाक्यावरच पावसाच्या पाण्याने पुर्णपणे वाहुन गेला. त्या अदाजपत्रकाप्रमाणे दोनवेळा गिटटी आणी दोनवेळा मुरुम दीड ते दोन फुटाप्रयंन्त टाकुनी हा रस्ता शाळेला जाणा-या चिमुकल्यासाठी तरी ईमान इतबारीने करायला हवा होता. पण देशमुख महाशयाने कहरच केला….यांना कुणाचा पाठिंबा आहे. सत्य शोधणे सवना ज. गावातील नागरीकांना अवघड आहे. पण सरपंच महोदयांनी यांची कसुन चौकशी करावी अशी मागणी सवनेकरांनी केली आहे

Previous articleआरोग्य, पाणी, विज आणी शेतक-यांची कामे प्राधान्याने करण्याचा नवनिर्वाचित आमदारांचा निर्धार.
Next articleसात महिने उलटले तरीही सिंचन विहीरीचे बिल मिळेना!