मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 28 नोव्हेंबर 2024
नेत्यांचा पराभव जिव्हारी लागला…. मा. आ. जवळगांवकरांसाठी चाहते गहिवरले!
हदगांव- हिमायतनगर विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काॅग्रेस पक्षाकडुन आमदारदारकीचे तब्बल पाच वेळा हदगांव- हिमायतनगर विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळविणारे लोकप्रिय, विकासप्रिय, जनसामान्यांचा कैवारी म्हणुन प्रीतीत असलेले मा. आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांचे नाव अग्रेस्थानी घ्यावे लागेल…..
पराभवाचे दुःख: न बाळगता हिमायतनगर आठवडी बाजारात आपल्या लाडक्या मतदारराजाला भेटण्यासाठी आलेले लोकनेते मा. आमदार माधवराव पाटील जवळगावकर जनतेच्या भेटीगाठी आठवडी बाजारात बुधवारी आले असता…..मतदारराजाच्या भेटीगाठी घेतांना त्यांच्या चाहत्यांचे अश्रु अनावर झाले. यालाच म्हणतात लोकनेता ……
हदगांव- हिमायतनगर विधानसभा क्षेत्रांचे तब्बल पाचवेळा नेतृत्व करत असतांनाच जवळगावकर साहेबांनी जिवाची नमा न बाळगता कार्यक्रत्ये सतत संलग्नित ( जोडुन) ठेवले. यातच त्यांचा राजकीय हातखंडा कीर्ती मजबुत आहे. हे दर्शनी दिसते.
पण पण..असा लोकनेता होण्यासाठी या मतदारसंघात झिझाव लागेल हे त्रिवार सत्य आहे…