Home Breaking News शेतक-यांनी स्वंयखर्चाने दुरुस्ती केला पादंणरस्ता.

शेतक-यांनी स्वंयखर्चाने दुरुस्ती केला पादंणरस्ता.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 09 नोव्हेंबर 2024

हिमायतनगर तालुक्यातील सवना तर चिचोर्डी पांदणरस्ता पावसामुळे जागोजागी खड्डे पडल्याने, पांदण रस्त्यावर मोठमोठ्या नाल्या पडल्या होत्या. शेतक-यांना शेतातील माल कापुस, सोयाबिन आणण्यासाठी तब्बल दहा किलोमिटरचा फेरा मारुन आपला शेतमाल घरी आणावा लागत असे, परंतु सामाजिक कार्येकर्ते तथा पत्रकार मारोती अक्कलवाड पाटील यांनी सर्व शेतक-यांना सोबत घेऊन जेसिबिच्या सहायाने या पांदण रस्त्यावरील सर्व खड्डे बुजुवुन रस्ता तयार केला. आणी सर्व शेतक-यांच्या चेह-यावरचा आनंद व्दीगुणीत झाला. पण खेदाची बाब म्हणजे या भागातील कुठल्याच लोकप्रतिनीधीने लक्ष दिले नाही. हि शोकांतिका आहे.शेतकरी यांचे सहकार्याने बनवलेला पांदण रस्ता

Previous articleरेल्वेस्थानवरील शेडच्या अपुर्ण कामामुळे प्रवाशांना खावे लागतात उन्हाचे चटके.
Next articleराष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या राजकीय आखाड्याचे नाशिक बनले केंद्रबिंदू