नितीन पाटिल मुंबई ठाणे यांचा झणझणीत आरोप.!
Wayonext pharma PVT LTD
ही मुंबई बेस कंपनी महाराष्ट्रामध्ये असुन आता पर्यंत बरेच कामगारांनी सोडली आहे ही कंपनी पँकेज च आमीष दाखवते नवीन नवीन मुलांना जाँईन करुन रिमांडर कार्ड, नारळ पाणी , गिफ्ट साठी आधी खिशातून खर्च करायला सांगते नंतर 10 ते 12 डॉ पाँडक्ट लिहायला लागले की मुलांना पेंमट प्राब्लेम मार्केटिंग एक्सपिन्सेस , ट्रॅव्हल एक्सपिन्सेस ला त्रास देऊन मुलांना काढून टाकते त्या जागी परत नवीन मुलांना घेते परत नवीन 10 ते 12 डॉ कन्व्हर्ट करण्यासाठी प्रेशर देते बरेच लोकांची या कपंनी ने पेंमट पण दिले नाही NSM ला काँल केला तर मुलांना सांगतो तु माझ्या कडे कामाला होतास का? माझ्या घरी कामाला होता का ? तुम्ही आँफीस ला जाऊन बोला ,आँफीस मध्ये बोललो तर तुम्ही NSM. यांच्या शी बोला. असे बोलून मला परत मँसेज किंवा काँल केला तर NSM सांगतो तुझ्या वर हारसमेंट पोलिस कंप्लेंट करेल अशा धमक्या देतात. कंपनी चे मालक शशिकांत सर हे सुध्दा तुम्ही NSM यांच्याशी संपर्क करा असे सांगुन मोबाईल नं ब्लॉक मध्ये टाकतो विनाकारण यांच्या अशा वागणुकीमुळे मुलांना पेंमट साठी त्रास सहन करावा लागत आहे.कंपनीमध्ये जाँइन होण्याआधी प्रत्येक कामगारांनी एकदा विचार करा.