Home Breaking News शेगाव पंचायत समितीतील जलंब ग्रामपंचायत येथे आज स्वच्छता ही सेवा अभियान….

शेगाव पंचायत समितीतील जलंब ग्रामपंचायत येथे आज स्वच्छता ही सेवा अभियान….

ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674. .

जलंब.. येथे आज ग्रामपंचायत कडुन स्वच्छता हिच सेवा अभियान आज राबविण्यात आले यात प्रत्यक्ष ग्रामस्वच्छता करून गावाच्या स्वच्छते बद्दल जन जाग्रुती करण्यात आली विद्यार्थ्यानी फलक हाती घेऊन पदयात्रा काढुन स्वच्छतेचे संदेश प्रसारीत केले यात सरपंच दुर्गाताई गव्हांदे उपसरपंच महेश गव्हांदे ग्रामसेवक माजी पंचायत समीती सदस्य विठ्ठल सोनट्टक्के समाज सेवक उत्तम घोपे ग्रामपंचायत कर्मचारी घंडागाडी कर्मचारी आदी ग्रामस्थ यांनी स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात आले

Previous articleपावसाअभावी खरीप हंगामातील पिकांनी टाकल्या माना!
Next articleगट नं 759 जलंब भाग 2 मधे स्टोन क्रशरला परवाना देऊ नये शेतकऱ्यांचे तहसिलदार तथा ग्रामपंचायतला निवेदन,