Home Breaking News जिल्हाधिकारी नासिक यांना निवेदन

जिल्हाधिकारी नासिक यांना निवेदन

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ 

मो. नंबर – 8983319070

पंढरपूर येथील उपोषण व धनगर एसटी आरक्षण बाबत निर्णय न झाल्यास कोणत्याही क्षणी धनगर समाज रस्त्यावर उतरेल

यशवंत सेना व सकल धनगर समाज यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

आज नासिक जिल्हाधिकारी यांना यशवंत सेना व सकल धनगर समाज वतीने पंढरपूर येथे धनगर समाज बांधव गेल्या दहा दिवसापासून धनगर एसटी आरक्षण अमलबजावणी बाबत उपोषणला बसले असुन त्याची दखल राज्य सरकारने तात्काळ घेऊन धनगर एसटी आरक्षण ची अमलबजावणी तात्काळ करावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नासिक यांना देण्यात आले असुन धनगर समाज कोणत्याही क्षणी रास्ता रोको आंदोलन छेडेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला असुन यावेळी  खंडेराव पाटील साहेब, अरुण दादा शिरोळे,  किरण थोरात सोमनाथ गायकवाड, बापु दादा मोरे,  बंडु दादा कुवर, कैलास बच्छाव, राजेंद्र शिंदे संदिप देवकाते,  निलेश हाके,  चिंधु पा लोकनर , निवृत्ती मुरडनर,  हेमंत शिंदे , योगेश सरोदे,  गणेश पदमर , आकाश मोरे,  आदि यावेळी उपस्थित होते,

Previous articleकॉंग्रेस पक्ष हा आरक्षण विरोधीच….!!