Home Breaking News जलंब येथे जल्लोशात गणपती विसर्जन मिरवणुक; या वर्षी सात मंडळा चा सहभाग

जलंब येथे जल्लोशात गणपती विसर्जन मिरवणुक; या वर्षी सात मंडळा चा सहभाग

ग्रामीण प्रतिनिधी.संदिप देवचे   9860426674

जलंब येथे आज मोठ्या जल्लोशात गणेश विसर्जन मिरवणुक काढण्यात आल्या मागच्या वर्षी पेक्षा या वर्षी ज्यास्त मंडळा चा सहभाग होता या वेळेस मंडळानी मिरवनुकी मधे देखावे चांगल्यापैकी बॅन्ड घोळा गाडी सांगुन गणेश विसर्जन मिरवणुका पार पाडल्या या वर्षी यात 7 ही मंडळाचा सहभाग खुप चांगल्या प्रकारे होता या मधे जय भवानी गणेश मंडळ.जय हिंद गणेश मंडळ शिवराणा गणेश मंडळ.संभाजी गणेश मंडळ राष्ट्रप्रेम गणेश मंडळ. एकता गणेश मंडळ जय भोले गणेश मंडळ अशा 7 मंडळाचा सहभाग होता कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडु नये म्हणुन जलंब चे ठानेदार अमोल सांगळे रविन्द्र गायकवाड़ सह आदी कर्मचारी कडुन चोख बंधोवस्त ठेवण्यात आला होता चांगल्या प्रकारे सहकर्य देत 10 नंतर मिरवणुका बंध करण्यात आल्या व बाप्पा ला निरोप देण्यात आला…

Previous articleमुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींच्या सन्मान सोहळ्याचा हिमायतनगर तालुक्यातील बहिनींणी लाभ घ्यावा. बाबुराव कदम कोहळीकर
Next articleकॉंग्रेस पक्ष हा आरक्षण विरोधीच….!!