Home Breaking News के-वायसी करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेबाहेर महिलांची गर्दी.

के-वायसी करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेबाहेर महिलांची गर्दी.

जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 18 ऑगस्ट 2024

हिमायतनगर शहरातील एकच भारतीय स्टेट बँकेची शाखा असुन, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये ज्या महिलांचे भारतीय स्टेट बॅकेच्या शाखेत बचत खाते आहे. परंतु बचत खातेला आधार लींक आणि के-वायसी नाही. अश्या महिलांनी बॅंकेबाहेर के-वायसी करण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे. महिलांना के-वायसी करण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही. याची दखल घ्यावी. अशी मागणी महिला भगिनींनी केली आहे. पोलीस बंदोबस्तात महिलांना बॅंकेमध्ये जावे लागते. हि शोकांतिका आहे. अशी काही महिला भगिनींनी उपस्थित वेळी बोलुन दाखवले आहे.

Previous articleराणेनगर शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
Next articleवाडेगावात गोवंशाना मिळाले जीवदान !स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!