ग्रामीण प्रतिनिधी. .
संदिप देवचे 9860426674
.खामगांव विधानसभा मतदारसंघातील जलब,व पहुरजिरा ता.शेगांव येथे शनिवार दि.10/08/2024 रोजी विधानसभा मतदारसंघाचे *आमदार ॲड.श्री.आकाशदादा फुंडकर* यांच्या संकल्पनेतून शासकीय योजनांचे नोंदणी घेण्यात आले सदर शिबीरास नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
योजना कुठली ही असली तर या योजणांचा जास्तीत जास्त फायदा हा शहरी विभागात घेतला जातो ग्रामीण भागात योजणा पुर्ण पणे राबवल्या जात नाही नागरीकांना पुर्ण पणे माहीती मिळत नाही जेष्ट नागरीक असो किंवा महीला तालुक्याचे ठीकाणी जाऊ शकत नाही या गोष्टींचा विचारघेत आमदार आकाश दादा फुंडकर यांच्या संकल्पनेतुन शासकीय योजनांचे नोंदणी ह्या ग्रामीण भागात घेणे..हे जेष्ट नागरीकां सह महीलांना खुप सोईचे झाले म्हणुनच जलंब येथे नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता या वेळी आमदार आकाश दादा फुंडकर यांचे खामगाव येथील भाजपा कार्यरते व जलंब येथील.माजी सरपंच दिलीप शेजोळे. चन्द्रशेखर देशमुख.महादेव मिरगे पंकज मंडवाले सुरेश सोनट्टक्के किसना भागवत सह भाजपा कार्यरते होते