Home Breaking News कारला पि. गावच्या पोलीस पाटील पदी साईनाथ कोथळकर

कारला पि. गावच्या पोलीस पाटील पदी साईनाथ कोथळकर

मला मिळालेल्या पोलीस पाटील श्रेय मी माझ्या गुरु जनांना देतो …. साईनाथ कोथळकर

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी

हिमायतनगर तालुक्यातील कारला गावचे पोलिस पाटील पद हे अनेक वर्षा पासुन रिक्त होते. पण नुकत्याच पार पडलेल्या पोलिस पाटील पदासाठी झालेल्या परिक्षेत कारला गावातील भुमीपुत्र तसेच अत्यंत गरीब कुटुंबातील तरुण साईनाथ सटवाजी कोथळकर यांनी 100पैकी 80 गुण मिळवत मोठे यश संपादन केले . त्यांच्या या यशाचे व कारला गावाला नविन युवा तरुन उच्चशिक्षित पोलीस पाटील मिळाल्याने त्यांचे. हिमायतनगर पोलीस स्टेशन चे P.S.I भगत साहेब, ॲड. अमोल वाघ सर ॲड. शिंन्दे साहेब , सर्व पोलीस पाटील संघटना व कारला येथील गावकरी यांनी स्वागत करुन पुढिल कार्यास शुभेच्छा दिल्या…

Previous articleगुडगाभर चिखलात महिलांना अल्प मजुरीवर चालवावा लागतो संसाराचा गाढा !
Next articleमहाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा २६ऑगस्ट २०२४ पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध