Home Breaking News विडुळ येथील ३५ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…

विडुळ येथील ३५ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…

✒️ अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी

उमरखेड:- (दि.२० जुलै) तालुक्यातील विडुळ येथील एका ३५ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरी झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि २० जुलै रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. भागवत उर्फ पप्पू अशोक टापरे वय ३५ वर्षे रा . विडुळ गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव असून सदर घटनेने विडुळ मध्ये शोककळा पसरली आहे.

Previous articleसर्दी,ताप, खोकला आणि टायफाईडने नागरीक त्रस्त.
Next articleकार्ला -पिचोंडी गाव घाणीच्या विळख्यात