Home Breaking News वसुंधरेला समृद्ध करुया । भारत भू चे उदरभरण करुया ।।

वसुंधरेला समृद्ध करुया । भारत भू चे उदरभरण करुया ।।

पुजा प्रकाश एन. यांच्या जन्मदिवस प्रित्यर्थ वसुंधरा समृद्धि अभियान उपक्रमांतर्गत
मिशन *माझे वाहन माझे वृक्ष*
मोहीमेस सुरूवात

वसुंधरा समृद्धि अभियान चळवळीत सहभागी होउन भावि पिढ्यांच्या हाती अधिक समृद्ध निसर्ग , स्वच्छ हवा, स्वच्छ व शुद्ध पाणी,देण्यासाठी आपण सर्व एकत्र येउन कार्य करुया प्रत्येक व्यक्ति ने किमान एक वृक्ष लावावा तो जगवावा ,
ज्यांच्या कडे मालकी हक्काचे वाहन आहे त्यानी प्रामुख्याने या अभियान मध्ये सहभागी होउन कार्य करावे
नद्या,नाले,गावातील ओढे यांची निगा राखून त्यांची पाणी साठवण करण्याची क्षमता वाढवूण
भारत भूमि च्या उदरामध्ये अधिकाधिक पाणी जिरवून भारत भू चे उदरभरण करावे,असे आवाहन आपल्या जन्मदिवस प्रित्यर्थ प्रयाश सहेली मंच द्वारा कार्यरत वसुंधरा समृद्धि अभियान प्रसंगी संस्थापक अध्यक्षा ॲड.पुजा प्रकाश एन.यांनी केले.

प्रयाश सहेली मंच!
ॲड. पुजा प्रकाश एन.
संस्थापक अध्यक्ष
यांच्या जन्मदिवस प्रित्यर्थ
१७ जुलै २०२४ रोजी
*माझे वाहन – माझे वृक्ष*
मोहीम अंकुराची सुरूवात
कोण सहभागी होऊ शकतं
वैयक्तिक व्यक्ति — स्त्री -पुरुष,
महिला बचत गट
सामाजिक संस्था
विद्यार्थी
आपण काय करायचं
वृक्षारोपण करायचं
ज्यांच्या कडे वाहन आहेत
(कार,टु व्हिलर)
अशा व्यक्तिंना वृक्ष लागवड करण्या करीता प्रेरीत करायचं
लागवड केलेल्या वृक्षांना वाहन क्रमांक देण्यात येईल,
ज्या व्यक्ति, सामाजिक संस्था, महिला बचत गट द्वारा अधिकाधिक वाहनचालकांना वृक्ष लागवड करीता प्रेरित करण्यात येईल
अशा व्यक्ति, सामाजिक संस्था, महिला बचत गट,यांना
वसुंधरा दिन २२ एप्रिल २०२५ रोजी
सन्मानीत करण्यात येईल,
सन्मानाचे स्वरूप
●प्रथम पारितोषिक १११०००+ सन्मानचिन्ह
●द्वितीय पारितोषिक ५१०००+
सन्मानचिन्ह
●तृतीय पारितोषिक ३१०००+
सन्मानचिन्ह
●प्रेरणादायक कार्य २१०००+
सन्मानचिन्ह
●प्रेरणादायक कार्य ११००० +
सन्मानचिन्ह
•संपर्क सूत्र:- 73910 13178

Previous article“यादे हुसैन”* *मोहरम निमित्त आरोग्य सेवक मोहम्मद सलमान मित्र मंडळ व वंचित बहुजन आघाडी शेगाव शहेर तर्फे नेत्र तपासणी व शास्त्रक्रिय शिवीर!*
Next articleअखेर…. युवकांना घेऊन सरपंच प्रतिनिधीने रस्ता बनवला!