Home Breaking News अकोल्यात भूकंपाचे सौम्य धक्के ; जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती

अकोल्यात भूकंपाचे सौम्य धक्के ; जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती

आज दि. 10 जुलै 2024 रोजी सकाळी 07:14 मिनिटांनी नांदेड, परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला येथे भूकंपाचे धक्के जाणवले असून

भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात आहे, तिथे भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केल वर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे. अकोला येथील जुने शहर भागात सौम्य धक्का जाणवल्याबाबत माहिती असून कोणतेही नुकसान नाही.अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकाद्वारे सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे.

Previous articleएक महिना पावसाळा संपला. तरी नदी, ओढयांना पाणीच नाही.
Next articleनासिक जिल्हा धनगर समाजाच शिष्टमंडळ यांच पशुसंवर्धन अधिकारी संजयजी शिंदे साहेब यांना निवेदन सादर