प्रहार वैधकीय आघाडी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. कल्पेश शिंदे यांनी सिन्नर तहसीलदार यांना दिले निवेदन
हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070
शहा येथे पुरपाणी योजनेच्या कामात निघणारा मुरूम, माती सबंधित ठेकेदार विक्री करतं असून शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी मशिनरीच्या साह्याने तुडवून नापीक केल्या आहेत, पंचनामे करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी मा.तहसीलदार सिन्नर यांना केली . अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तीव्र स्वरूपाचा आंदोलनाचा इशारा देण्यात आला.. प्रसंगी प्रहार वैद्यकीय आघाडी जिल्हा उपाध्यक्ष डॉ.कल्पेश जिजाबा शिंदे व सिन्नर तालुका प्रहार अध्यक्ष कैलास दातीर व प्रहार पदाधिकारी उपस्थित होते…!