कार्यालयीन प्रतिनिधी
गोदामाई प्रतिष्ठाण नाशिक च्या वतीने हेमंत शिंदे यांना जयमल्हार शैक्षणिक बहुउद्दे शिय सामाजिक संस्था व यश वंत सेना, अहिल्यानगर यांचा ” उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार ” मिळाल्या बद्दल गोदामाई प्रतिष्ठाण च्या वतीने 111व्या “स्वच्छता अभियाण व जनजागृती रैली ” च्या रविवार दि.23 च्या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे मा. श्री. चंद्रकांत पाटील ( नाशिकची शान स्वच्छता अभियाणचे brand ybisidar व शिट्टी मैन अशी ओळख असणारे व पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ” मन की बात ” कार्यक्रमातून जांच्या स्वछता विषयक कार्याचा गैारव केलेला आहे ) त्यांच्या हस्ते पर्यावरण जतन करण्याचे रोपाचे रोपटे देवून त्यांचा सत्कार करतांना प्रसंगी गोदामाई प्रतिष्ठाणचे नाशिक अध्यक्ष मा. श्री. दिपकजी पाटील व उपस्थित मान्यवर गोदामाई सेवक.