Home Breaking News वाडेगाव येथे महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

वाडेगाव येथे महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट
वाडेगाव बाळापूर पोलिस स्टेशनअंतर्गत वाडेगाव येथे महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार १३ मार्च रोजी रात्रीच्या दरम्यान उघडकीस आली
स्वाती राहुल सांगोकार (२४) रा वाडेगाव असे मृताचे नाव आहे.राहुल सांगोकार (३०) रा. वाडेगाव यांना त्यांच्या आईचा फोन आला. त्यांनी सांगितले की. स्वाती कुठे दिसत नाही व बाळ रडत आहे याकरिता त्यांनी घरी येऊन पाहिले असता त्यांच्या पत्नीने राहत्या घरी वरच्या मजल्यावर बाळाच्या पाळण्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले
याप्रकरणी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली वृत्त लिहेपर्यत

Previous articleहेमंत शिंदे यांचा गोदामाई प्रतिष्ठाण नाशिकच्या वतीने सत्कार
Next articleइतिहासाचं एक पान