Home Breaking News हेमंत शिंदे यांनी संपादन केले ल्या ” भटक्या विमुक्तांचे अंतरंग ” या...

हेमंत शिंदे यांनी संपादन केले ल्या ” भटक्या विमुक्तांचे अंतरंग ” या विशेषांकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन उत्साहात संपन्न

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

भाजपा ओबीसी सामाजिक संमेलन, नाशिक येथील विजय लक्ष्मी लॉन्स नांदूर नाका येथे ” भटक्या विमुक्तांचे अंतरंग “या वि शेषांकाच्या प्रकाशना प्रसंगी प्रमुख उपस्थित मा. विजयजी चैाधरी, प्रदेश सरचिटणीस – भाजपा, हेमंत शिंदे – संपादक तथा अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य भटक्या विमुक्त जाती जमाती व ओबीसी महासंघ, मा. प्रशांतजी जाधव – अध्यक्ष, भाजपा नाशिक महानगर जिल्हा, मा. आमदार राहुल भाऊ ढिकले, सैा. उज्वलाताई हाके – अध्यक्ष महिला मोर्चा महाराष्ट्र, अजय आघाव – अध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा नाशिक, मा. मच्छिद्र सानाप – प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा, मा. दिपक पाटील – सरचिटणीस भाजपा नाशिक महानगर, मा. रतन काळे – भटक्या विमुक्ताचे नेते यांसह अनेक मान्यवर अतिथी उपस्थित होते.

Previous articleवाढदिवसाच्या दिवशी प्रत्येकांने एक झाड लावावे.
Next articleतालुका कृषि अधिकारी व्हि. आर. चन्ना यांची कृषि उपसंचालक पदी पदोन्नती!