हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर -8983319070
हेमंत शिंदे – अध्यक्ष ओबीसी महासंघ तथा संपादक भूमी राजा न्यूज़ यांनी नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाने राबविलेल्या 2017 च्या शिक्षक भर्ती प्रक्रियेतील 973 उमेदवारांच्या 3,27,700 रूपयांच्या शुल्कावर नाशिक महानगर पालिकेने डल्ला मरल्याची बाब सर्व वर्तमानपत्रे व वृत्त वाहिन्यांच्या माध्यमातून जनते समोऱ आणली होती.
हेमंत शिंदे यांनी दिलेल्या दणक्याने आता नाशिक महानगर पालिकेला ती डल्ला मारलेली रक्कम वापस करण्यासाठी सर्व वर्तमानपत्रा द्वारे जाहीर नोटी स प्रसिद्ध करावी लागली आहे. हेमंत शिंदे यांनी बेरोजगार तरुणान करीता दिलेल्या लढयाला यश मिळाले आहे.