Home Breaking News शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बिरकलवार तर उपाध्यक्षपदी राऊत.

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बिरकलवार तर उपाध्यक्षपदी राऊत.

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 30 जानेवारी 2024

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सवना येथे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पालक सभा संपन्न झाली. इयत्ता पहिली पालकां मधुन शामराव पुरणवाड, इयत्ता दुसरीमधुन श्रीमती रेणुकाबाई संतोष गायकवाड, इयत्ता तिसरीतुन, सौ. लक्ष्मीबाई देविदास अनगुलवार, ईयत्ता चौथीमधुन उपाध्यक्ष संदिप गणपत राऊत, ईयत्ता पाचवीतुन अरविंद कल्याणे, सहावितुन अध्यक्ष शिवानंद वसंतराव बिरकलवार, सातवितुन रघुनाथ गणपत राऊत या सात सदस्यामधुन अध्यक्ष म्हणून सर्वानुमते शिवानंद वसंतराव बिरकलवार, उपाध्यक्ष संदिप राऊत या निवडीचे स्वागत गावकरी संरपंच, उपसंरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी बांधव आदी उपस्थित होते.

Previous articleशिवांगी बेकर्स खामगाव येथे क्रिकेट सामने उत्साहात संपन्न..
Next articleहिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा तात्काळ द्या ; हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली मागणी