खामगाव प्रतिनिधी तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उपस्थित होते व आरोग्य विभागाचे कर्मचारी डाबेराव मॅडम व बरेच कर्मचारी व शिक्षक वर्ग बारापात्रे सर व मोरे सर यांची उपस्थिती प्रमुख होती गावचे सरपंच उपसरपंच यांनी सुद्धा सहभाग घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावच्या आयसीआरपी वैशाली भोजने यांनी परिश्रम घेतले व त्यांच्या गटाच्या महिलांनी सुद्धा सहभागी महिला सुद्धा सहभागी झाले त्यामध्ये प्रमुख उपस्थिती शैला प्रशांत भोजने हे सुद्धा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले चांगल्या प्रकारे आपला संकल्प विकसित भारत या अभियानाला वरुड गावांमध्ये चांगला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला अशाप्रकारे कार्यक्रम संपन्न झाला