Home Breaking News करुणा बुद्ध विहार येथे आर्यन्स ग्रुप तर्फे साजरी करण्यात आली.

करुणा बुद्ध विहार येथे आर्यन्स ग्रुप तर्फे साजरी करण्यात आली.

12/01/2024 राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद. व फातिमा शेख यांची संयुक्त जयंती साजरी

 योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी
वडेगांव येथे निमित्ताने विद्यार्थ्यांना डॉक्टर शिलानंद डोंगरे यांनी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, आणि विद्यार्थ्यांचे भाषण,मान्यवराचे मार्गदर्शन तिथे लाभले. उपस्थित मेजर दिलीप डोंगरे, राजेंद्र जंजाळ, अजबराव डोंगरे,माणिकराव डोंगरे मेजर मंगेश तायडे गोपाल डोंगरे गजानन,रुपेश जंजाळ,डोंगरे ,मेजर भीमदास डोंगरे, राजेश डोंगरे, सुनील डोंगरे,मेजर नितेश डोंगरे ,विजय डोंगरे वस्ताद, शुद्धधन डोंगरे,अरुण डोंगरे,धम्मानंद डोंगरे, देवलाल डोंगरे, निलेश डोंगरे,जीवन डोंगरे, आणि महिला वर्ग उपस्थित होता. आर्यन्स ग्रुपचे अध्यक्ष नागेश डोंगरे उपाध्यक्ष पंकज डोंगरे कोषाध्यक्ष रामलाल डोंगरे सचिव सचिन डोंगरे सदस्य प्रमोद डोंगरे प्रेमानंद डोंगरे अनिकेत डोंगरे अक्षय डोंगरे शिवा डोंगरे भोला डोंगरे विशांत डोंगरे अमोल डोंगरे प्रेम डोंगरे, सेक रेहान, रोहित डोंगरे मंगेश डोंगरे विकास डोंगरे शेख मकसूद जितू डोंगरे नंदू डोंगरे. आणि धम्मरत्न समजी संस्थेचे विद्यार्थी आधी उपस्थित होते .आभार प्रदर्शन राजेश डोंगरे यांनी केले. तर सूत्रसंचालन
आचाल डोंगरे व मेजर प्रितम डोंगरे

Previous articleहिमायतनगर शहरातील प्रथम C. A .च्या परीक्षेत उतिर्ण झालेले भावेश पिंचा यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम यांच्याकडून सत्कार….
Next articleआपला संकल्प विकसीत भारत अंतर्गत कार्यक्रम वरुड येथे संपन्न