Home Breaking News हिमायतनगर शहरातील प्रथम C. A .च्या परीक्षेत उतिर्ण झालेले भावेश पिंचा यांचा...

हिमायतनगर शहरातील प्रथम C. A .च्या परीक्षेत उतिर्ण झालेले भावेश पिंचा यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम यांच्याकडून सत्कार….

तब्बल वीस वर्ष शिवणकाम करुन पिंचा दांपत्यांनी मुलांना घडवल्याने समाधान व्यक्त केले ..

हिमायतनगर येथील गणेश चौक येथील रहिवासी भावेश गोळूचंद पिंचा यांची दि 9 जानेवारी रोजी जाहीर झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे सीएच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करुन जिल्ह्यांत नाव उज्वल केले आहे या यशाबद्दल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा हदगाव हिमायतनगर विधानसभेचे #लोकनेते बाबुरावजी कदम यांनी शासकीय विश्रामगृह येथे भावेश पींचा यांचा भव्य सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

👉🏻यावेळी शिवसेना हादगाव हिमयतनगर विधानसभा संघटक बालाजी राठोड विजय वळसे पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव लांडगे मामा तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे शहर प्रमुख गजानन हरडपकर बाबूसराव मामा राजेश जाधव असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Previous article*वर्तमानाचा आनंद घेणे* 🌹 हेच जीवनाचे खरे सुख आहे !*
Next articleकरुणा बुद्ध विहार येथे आर्यन्स ग्रुप तर्फे साजरी करण्यात आली.