ग्रामीण / प्रतिनिधी संदिप देवचे
शेगाव तालुक्यातील जलंब येथील मनोहरराव देवचे ऐक निष्टावंत भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष तथा ज्येष्ट कर्यकरते होते त्यांनी स्व.कु्षी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या सोबत तन मन धनाने भाजपचे काम केले तसेच सामाजिक कार्यात सदैव आपली मान उंचावून जलंब गावासह तालुक्यात एक आदर्श ठेवत समाजाला आपल काही तरी देण लागत या निर्मळ भावनेतून आपल्या आयुष्यात काही तरी नावलौकीक व्हाव या सिध्दांतावर चालणारे तसेच जलंब परिसरासह शेगाव तालुक्यात सुपरिचित होते तसेच उत्कृष्ठ सदनशिल शेतकरी एक मनमिळाऊ समाजसेवक उद्धार्थ हेतु बाळगत गोरगरीबांना मदत करणारे कुटुंब व्यवस्थित पणे चालवत घराला घरपण देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले पण नियतीचा फेरा कुठे चुकत नाही या म्हणी नुसार आज दि 29/12/2023 ला कै.मनोहरराव देवचे यांनी जगाचा निरोप घेतला त्यांनी घडवलेला शिस्तप्रिय यावर परिवार व सहकारी मित्र कार्यरते त्यांच्या दिलेल्या शिकवणीवर सद्यैव आठवनीत राहील…