कार्यालयीन प्रतिनिधी :-जागतिक संविधान दिवसाच्या निमित्ताने प्रगती महिला क्रीडा सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पंचशील नगर बुद्ध विहार शेगाव येथे गुणवंत महिलांचा सत्कार आयोजक अलकाताई बांगर यांच्या हस्ते करण्यात आला..
कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मानव अधिकार भारत सरकार अथोरिटी महाराष्ट्र महिला अध्यक्ष शितलताई शेगोकार तसेच बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सौ वैशालीताई तायडे मंगलाताई सोळंके दीपमालाताई कांबळे राजकन्या ताई रेवसकर जयश्रीताई बोराडे ज्योतीताई बावस्कर जयश्रीताई देशमुख प्रणिता ताई धामंदे मैफुजा ताई अकोला जिल्हा अध्यक्ष पूजाताई खेते सय्यद इत्यादी महिलांचा सन्मान सत्कार हा हाय प्रगती महिला क्रीडा बहुउद्देशीय संस्था द्वारे करण्यात आला संविधान दिवस कार्यक्रमाचे अध्यक्षांनी संविधान दिवसाबद्दल महिलांचे हक्क अधिनियम अधिकार यांच्या विषयी माहिती दिली आणि हिंदू कोड बिल जे आपण सरकारी मुद्द्यावर महिलावर्ग ज्यांना प्रसूतीची सहा महिने व सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस सती प्रथा आज जर समाजामध्ये सती प्रथा असते तर समाजातील स्त्री ही नक्कीच चूल आणि मूल यातच असते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल काढले नसते तर स्त्रियांच्या पायातील बेडी ही तशीच अखंड राहिली असती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक महिलेला त्यांचा अधिकार त्यांचा सन्मान त्यांचा समानतेचा हक्क दिला आज भारतीय संविधान हे जगातील एकमेव संविधान आहे की जिथे स्त्री पुरुष समानता आहे प्रत्येक स्त्रीचा आत्मसन्मान म्हणजे भारतीय संविधान आहे
कार्यक्रमाला उपस्थित महिला नर्मदाताई इंगळे दीपमाला ताई गंगा ताई गायकवाड सुजाता व इतर महिलांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अलकाते बांगर यांनी केली त्यांनी महिलांच्या हक्काविषयी हिंदू कोड बिल विषयी आणि स्त्री पुरुष समानता याविषयी महिलांना मार्गदर्शन केले…