Home Breaking News जळगाव जामोद, ग्रामपंचायत मधील उपसरपंच पदाची कुणाची वर्णी लागेल?

जळगाव जामोद, ग्रामपंचायत मधील उपसरपंच पदाची कुणाची वर्णी लागेल?

जळगाव जामोद प्रतिनिधी:- जामोद तालुक्यातील जामोद, कुवरदेव, तिवडी, या तीन ग्रामपंचायत ची मुदत जानेवारी _फेब्रुवारी 2023 ला संपली होती*,
करीता 5 नोव्हेबंर ला तीन्ही ग्रामपंचायत चे ईलेक्शन पार पडले, दिनांक 6 नोव्हेबंर ला मत मोजनी होऊन निकाल घोषित करण्यात आला’
सरपंच पद हे लोकनियक्त असल्यामुळे जनतेची आतुरता जामोद सह 3 गांवातील उपसरपंच पदावर कोनाची वर्णी लागते याकडे लक्ष आहे
उपसरपंच पदाची निवडणुक 24 नोव्हेबंर रोजी होणार असल्याची माहीती निवडणुक विभागामार्फत देण्यात आली आहे
जलगांव जामोद तालुक्यातील सव्रात मोठी असलेली जामोद ग्रामपंचायत 17 सदस्यापैकी 13 सदस्य हे कांग्रेस,शिवसेना,राष्ट्रवादीकांग्रेस,व वंचित बहुजन आघाडी प्रणीत ग्रामविकास आघाडी पैनल चे निवडुन आले असुन भाजपा पुरुस्कुत परिवर्तन पैनल चे 4 सदस्य जनतेने निवडुन दिले आहेत
जामोद येथे निवडुन आलेल्या 17 सदस्यांमध्ये उपसरपंच पदाच्या खुर्ची साठी चांगलीच रस्सीखेच सुरू आहे
त्यामुळे जामोदात सरपंच पदाप्रमाने उपसरपंच सुध्दा ग्रामविकास आघाडी पैनल चा होणार असल्याचे चित्र दिसुन येत आहे.

Previous article*डॉ असलम खान यांच्या वतीने कम्प्यूटर मशीन द्वारे मोफत डोळे तपासणी शिबिर संपन्न!*
Next articleटिपू सुलतान एकता ग्रुप शेगावच्या वतीने; हजरत टिपू सुलतान रहमतुल्ला यांची 273 वी जयंती साजरी करण्यात आली