ग्रामीण प्रतिनिधी
संदिप देवचे
….जलंब प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आजपासून साखळी उपोषणास सुरूवात झाली आहे या आधी सुध्दा सर्वपक्षीय आणी गावकरी एकत्र येउन धरने आंदोलन करण्यात आले होते परंतु तालुका आरोग्य अधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊन आंदोलनाला स्थगित करण्यात आली होती व एक महीण्याचा कालावधी मांगितला होता पन आरोग्य केंद्रा मधे कुठलाही बदल झाला नाही त्या मुळे
जलंब प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आजपासून साखळी उपोषणास सूरवात झाली असून आज पहील्या दिवशी उपसरपंच महेश गव्हांदे ,उत्तम घोपे,दिलीप शेजोळे.सुरेश गव्हांदे. प्रकाश देवचे.गोपाल मोहे. पुंडलिक इंगळे,प्रभाकर गव्हांदे हे साखळी उपोषणात सहभागी होते