Home Breaking News अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार!

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार!

संदिप देवचे ग्रामीण प्रतिनिधी

जलंब:-अज्ञात वाहणाच्या धडकेत मोटर साइकलस्वार युवक ठार झाल्याची घटना काल संध्याकाळी माटरगाव येथे घडली जलंब येथील आशिष समाधान मंडवाले काल संध्याकाळी 7 च्या दरम्यान दुचाकीने (MH 28 Ap 0249) ने कामा निमित्य माटरगाव येथे जात असतांना संध्याकाळी 7 च्या सुमारास त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहणाने जबर धडक दिली असून यात त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेणे जलंब गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्या पश्चात् आई वडील भाऊ,पत्नी व मुलगी असा आप्त परिवार आहे .

Previous articleलॉयन्स क्लब संस्कृती अन्नसेवा उपक्रमास १००० दिवस पुर्ण..!
Next articleनाशिक मधील मनसे विद्या र्थी सेनेची बैठक संपन्न.