Home Breaking News पिकाचे नुकसान झालेले असतांना पिकविमा कंपणीकडे तक्रार करणे गरजेचे आहे….अनिल उमाळे मुख्यसंपादक...

पिकाचे नुकसान झालेले असतांना पिकविमा कंपणीकडे तक्रार करणे गरजेचे आहे….अनिल उमाळे मुख्यसंपादक साप्ताहिक “भूमीराजा”

कार्यालयीन वार्ता भुमीराजा

येणाऱ्या काळात कोणत्याही पाऊस झाल्यावर…..!!*
आपल्या गावातील सर्व शेतकऱ्यांना *localized* मध्ये *maturity stage* ला क्लेम करायला लावा व नंतर *post harvesting* (कापणी ) च्या वेळस पाऊस झाला तरीही पुन्हा क्लेम करायला लावा….जेणे करून शेतकऱ्यांना एक *localized* मध्ये व एक *post harvesting* चे दोन हफ्ते पडेल…. करण या वर्षी पाऊस हा जास्त नसल्यामुळे👌 पिकाचे जास्त नुकसान संभव नाही…या प्रकारे सर्व तालुक्यातही शेतकऱ्यांना दोन क्लेम मिळण्यास मदत होईल…!!

कृपया करून नुकसानी चा कारण हे – Heavy rainfall च दाखवा ….दुसरा कोणताही कारण दाखवू नये….अन्यथा क्लेम रिजेक्ट होते…
आपले शेती पिकांचे नुकसान झाले असल्यास तात्काळ नुकसानीच्या दिवसापासून 72 तासात विमा कंपनीला नुकसानीची सूचना द्यावी, जेणेकरून कंपनी प्रतिनिधी मार्फत आपले वैयक्तिक स्तरावर पंचनामा करून नुकसानीच्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळवता येईल…
घरीबसल्यास ऑनलाईन स्वरूपात नुकसानीची सूचना देण्याकरिता विविध पर्याय
1)कंपनीच्या खालील लिंक चा वापर करावा
👇👇👇

https://customersupport.hdfcergo.com/selfhelp/RABG_Claim.aspxhttps://customersupport.hdfcergo.com/selfhelp/RABG_Claim.aspx

.
2) क्रॉप इन्शुरन्स ऍप चा वापर करावा
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.centralhttps://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central
.
3) Tollfree Number
18002660700

Previous articleखामगाव आदर्श नगरमध्ये दरोडेखोरांचा धुमाकुळ
Next articleदेगाव मार्गावर स्मशानभूमीत उघड्यावर होतें अंतिम संस्कार