ग्रामिण प्रतिनिधी..संदिप देवचे
9860426674
…..शेगाव पंचायत समिती वाल विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या जलंब येथील आंगनवाड़ी क्रमांक.3 मधील महीला कर्मचारी संगिता रामहरी पायघन ह्या 23 वर्षा पासुन कार्यरत आहे त्या अपंग आहेत त्या अपंग असुन सुध्दा चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत काही दिवसा पासुन वरिष्ठ त्याना त्रास देत आहेत व ते काम करत असलेल्या पदाचा राजीनामा मागत आहेत अशी तक्रार त्यानी माजी राज्यमंत्री बंच्चुभाऊ कडु तथा पंचायत समिती कार्यालय शेगाव जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या कडे कली आहे