Home Breaking News जागतिक आणि आता अंतराळ दोन्ही व्यापणारे !—राजेंद्र पातोडे अकोला

जागतिक आणि आता अंतराळ दोन्ही व्यापणारे !—राजेंद्र पातोडे अकोला

योगेश घायवट 

जागतिक आणि आता अंतराळ दोन्ही व्यापणारे !
बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर चक्रवर्ती सम्राट अशोक एक महान शासक आणि धार्मिक योद्धा म्हणून उदयास आला.भारताचे राष्ट्रीय चिन्ह ‘अशोक चक्र’ आणि ‘सिंहांची त्रिमूर्ती’ ही अशोक द ग्रेटची देणगी आहे. अशोकाने बांधलेल्या खांबावर आणि स्तूपांवर ही कामे कोरलेली आहेत. अशोक चक्र, सम्राट अशोकचा धर्म चक्र म्हणून ओळखला जाणारा, आज भारतीय प्रजासत्ताकच्या तिरंग्याच्या मध्यभागी आपल्याला दिसून येतो. ‘त्रिमूर्ती’ सारनाथ (वाराणसी) येथे बौद्ध स्तूप स्तंभांवर बांधलेल्या खडक शिल्पांची प्रतिकृती आहे.
तीच प्रतिकृती आता अंतराळ व्यापणारी ठरली आहे.चंद्रावर आता हे कायम कोरले गेले आहे.
धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर
इस्रोचे अभिनंदन..
“तिरंग्या वरती अशोक चक्र अढळ ठेवलंय रे…”
हे गाणे बदलून आता
“अवकाशातील चंद्रावरती अशोक चक्र अढळ ठेवलंय रे…” असे गीत लिहायला हरकत नसावी.

Previous articleप्रा. अंजलीताई आंबेडकरांनी घेतले राजराजेश्वराचे दर्शन
Next articleग्रामसेवकांची हजेरी बायोमैट्रिक प्रणालीने लागू करण्याबाबत ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्रातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पत्राव्दारे सुचना..