Home Breaking News अतिवृष्ठीत नुकसान झालेल्या मौजे. कार्ला पी. येथील शेतीची तलाठी पुणेकर यांनी केली...

अतिवृष्ठीत नुकसान झालेल्या मौजे. कार्ला पी. येथील शेतीची तलाठी पुणेकर यांनी केली पहाणी…..

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनिधी

हिमायतनगर तालुक्यातील सततच्या आतिवष्ठी मुळे नुकसान झालेल्या शेतीची तलाठी पुणेकर साहेब यांनी कारला येथील शेतकरी यांना सोबत घेऊन पाहाणी केली व शासनाकडे चौकशी अहवाल तयार करुन झालेल्या नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे सादर करणार आहे आसे आश्वासन दिले नव्यानेच बोरगडी सज्यात रुजु झालेले व यापुर्वी कारला गावाला तलाठी म्हणुन काम पाहिलेले पुणेकर साहेब यांचा जुनाच परिचय असल्याने पुन्हा कारला गावाचा पदभार घेतल्या बद्दल कारला वासीयांनी पुणेकर साहेबांचे गावकर्यांच्या वतीने स्वागत केले पुणेकर साहेबांचे काम उलेखनीय असल्याचे कारला येथील डाॅ. गफार कार्लेकर तंटामुक्ती ता. अध्यक्ष यांनी बोलतांना सांगीतले.

Previous articleवंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने व्याळा सर्कल कार्यकारणी बैठक संपन्न*
Next article*????आपुलकीचे सुविचार????*