Home Breaking News नियुक्त रूजु ठाणेदार सुनिल आंबुलकर यांचे विविध संघटणने केले स्वागत.

नियुक्त रूजु ठाणेदार सुनिल आंबुलकर यांचे विविध संघटणने केले स्वागत.

अँकर शितल शेगोकार प्रतिनिधी भूमीराजा

शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या सुनिल आंबुलकर  ठाणेदारपदी रुजू झाल्याबद्दल पतंजली योग परिवार बुलढाणा जिल्हा व गोगरिंग फाउंडेशन शेगावच्या संयुक्त विद्यमानाने शेगाव येथे दिनांक १ ऑगस्ट रोजी किशोरजी कुलकर्णी प्राचार्य चिन्मय विद्यालय शेगाव यांच्या अध्यक्षतेखाली प्रल्हाद सुलताने प्रांत सहकोषाध्यक्ष महाराष्ट्र पूर्व यांच्या शुभहस्ते रमेशचंद्रजी भट्टड आयोजक व नित्य व भटजींचे आधारवड चतुर्भुजी मिटकरी जिल्हा प्रभारी भारत स्वाभिमान बुलढाणा जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला

विशेष उपस्थितीमध्ये ज्ञानेश्वरची मिरगे कमलाकर चव्हाण पुरुषोत्तम पिसे जिल्हा प्रभारी किसान सेवा समिती दशरथ लोणकर जिल्हा प्रभारी हरिदास सोळंके जिल्हा प्रभारी युवा भारत विनायकराव भारंबे जिल्हा प्रभारी सोशल मीडिया निळकंठराव साबळे कोषाध्यक्ष बाबुराव रोकडे महामंत्री सुनिता ताई चांडक महिला जिल्हा प्रभारी कल्पनाताई मसने महिला सरचिटणीस भाजपा वर्षाताई सरपंच आपल्या तहसील प्रभात व गोबळी मंडळ हे होते कार्यक्रमाची सुरुवात श्री संत गजानन महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाली प्रकाशची झावरे पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांच्या सुरेल आवाजातील स्वागत गीताने सर्वांना मन प्रमुख केले

सत्कारमूर्ती  सुनील आंबुलकर साहेबांचा परिचय वृक्षमित्र विठ्ठल राम मिरगे यांनी करून दिला ठाणेदार आंबुलकर सत्कार परला सुलताने, प्रांत सहकोषाध्यक्ष महाराष्ट्र पूर्व किशोरजी कुलकर्णी रमेशजी भट्टड चतुर्भुज मिटकरी यांनी शाल श्रीफळ देऊन केला. बुलढाणा जिल्हा पतंजली परिवाराच्यावतीने सर्व जिल्हा प्रभारी महिला जिल्हा प्रभारी महिला तालुका प्रभारी यांच्यावतीने तर गो ग्रीन फाउंडेशनच्या टीमच्या वतीने शाल श्रीफळ देऊन करण्यात आला प्रल्हाद सुलतानी ज्ञानेश्वर  मिरगे किशोरजी कुलकर्णी यांची समायोजित भाषण झालीत सुनील आंबुलकर सत्काराला उत्तर देताना पर्यावरण रक्षक गो ग्रीन आरोग्य रक्षक पतंजली व सामाजिक सुरक्षा रक्षक पोलीस खाते या त्रिवेणी संगमाचे कौतुक केले व भविष्यात असे समाज उपयोगी कार्य एकत्रितपणे करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन हरीश जी चिंचोलकर  यांनी केले आभार प्रदर्शन दीपक सरप  यांनी केले.. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाले कार्यक्रमाच्या यशस्वी तिथे साठी पतंजली परिवारातील सदस्यांनी व गो ग्रीन फाउंडेशनच्या टीमने अथक परिश्रम घेतले

Previous articleवंचित युवा आघाडीचा जुने शहर पोलीस ठाण्यात ठिय्या.
Next articleवंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने शासकिय, गायरान, शेत जमीन नावावर करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आले..*