अँकर शितल शेगोकार प्रतिनिधी :-आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था जिल्हा महिला पदाधिकारी यांनी वृक्षारोपण करून “झाडे लावा झाडे जगवा” जनजागृती करून समाजासमोर एका वृक्षाची किंमत काय याचे स्पष्टीकरण देऊन “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” वनचरे या नाऱ्यांनी सुरुवात करून एक मुलगी एक झाड असे प्रत्येक नगरमध्ये जाऊन जनजागृती करून आजचा जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा केला कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रामेश्वर काका सोळंके अमरावती विभाग पर्यावरण सेक्रेटरी शितल शेगोकार बुलढाणा जिल्हा पर्यावरण अध्यक्ष पूजाताई खेते मंगलाताई सोळंके रोशनी कबीरदास चंदाताई फोकमारे कविता राज वैद्य वैशाली तायडे सुनंदा सोळंके साधना ठाकरे लता तिवारी अर्चना ताई पवार स्नेहलता दाभाडे सपना चव्हाण मंदाताई लोखंडे या सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
Home Breaking News आज जागतिक निसर्ग संवर्धन दिन निमित्ताने शेगाव विश्वनाथनगर जिल्हा बुलढाणा येथे संपन्न