Home Breaking News *निधन वार्ता*

*निधन वार्ता*

*मौजे सिब्दरा (ज.) येथील रहिवाशी, माजी उपसंरपंच आमचे मित्र *बाबाराव नवाजी बलपेलवाड* (४२) यांचे काल रात्री 10 च्या सुमारास *हृदयविकाराच्या झटक्याने* नांदेड येथे निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी *सकाळी 11 वाजता सिब्दरा(ज.)* येथे ठेवण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ भावजय, एकलती एक मुलगी असा मोठा परिवार आहे. *भावपूर्ण श्रद्धांजली ..💐💐👏🏻*

Previous article४६४४ तलाठी;व विविध पदांची होणार बंपर भरती!
Next articleदलित पँथर सामाजिक चळवळीच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिव पदी आक्रमक पॅॅंथर रोहित अहिवळे यांची निवड