Home Breaking News जलंब शिवारामधे शेतामधील थिबक चे बंडल चोरी..

जलंब शिवारामधे शेतामधील थिबक चे बंडल चोरी..

ग्रामीन प्रतिनिधी/संदिप देवचे

दि.25/04/2023 खामगाव तालुक्यातील
जलंब येथील सदन कास्तकार किशोरसिंग राजपुत यांच्या शेता मधुन थिबक चे बंडल चोरी करून कपाशी साठी लावण्यात आलेले थिबकच्या नळ्या तोडुन अस्ताव्यस्त केल्या हा प्रकार कुणीतरी अज्ञात ईसामाने केला पाऊस लेट झाल्या मुळे शेतकरी दिवस रात्र जागी राहुन थिबक चे पाणी देऊन कपाशी जगवत आहे त्या चोरटे त्रास देत आहे या पुर्वी पण असा प्रकार घडलेला आहे त्या करीता साहीत्य लंपस करणारा अज्ञात व्यक्तिचा तपास करावा अशी मागणी जलंब येथील शेतकऱ्यांची आहे.

Previous articleतालुका प्रशासनाच्या वतीने “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमास शेतकरी रवाना.
Next article४६४४ तलाठी;व विविध पदांची होणार बंपर भरती!