Home Breaking News आंतरराष्ट्रीय पर्यावरण अधिवेशनानिमित्त महिलांचा उल्लेखनिय क्षेत्रात काम केलेल्या स्रीयांना गौरवण्यात आले.

आंतरराष्ट्रीय पर्यावरण अधिवेशनानिमित्त महिलांचा उल्लेखनिय क्षेत्रात काम केलेल्या स्रीयांना गौरवण्यात आले.

अँकर शितल शेगोकार प्रतिनिधी भूमीराजा

आंतरराष्ट्रीय पर्यावरण संघटना भारत संघटनेच्या वतीने आज 5 जून 2023 रोजी दिल्ली येथील हिंदी भवन येथे पर्यावरण अधिवेशन घेण्यात आले त्यामध्ये उल्लेखनीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्या स्त्रियांचा सत्कार करण्यात आला.

अमरावती जिल्हा विभाग महिला अध्यक्ष शारदा भोयर यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

तर सौ सीमा सातपुते यांना राष्ट्रीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

तसेच अमरावती विभाग महिला सचिव शितल शेगोकार यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

तसेच सौ कृपाताई ठाकरे अमरावती विभाग मार्गदर्शिका यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

अमरावती विभाग सल्लागार यमुनाबाई राठोड यांना पर्यावरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महबूब भाई पैठणकर ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष साहित्यिक व्यक्ती व डॉक्टर मनोज नामदेव मुरबाड तालुका दिनेश शिवगणे डॉक्टर ओम प्रकाश प्रजापती महिला ह्युमन राइट्स फेडरेशन अध्यक्ष डॉक्टर रागिनी चौरे यांचा राष्ट्रीय पर्यावरण मित्र बोधिस्य संस्थेचे संस्थापक माननीय देवा तांबे सर यांच्या उपस्थितीमध्ये आणि मार्गदर्शनाखाली यावरील सर्वांना पुरस्कृत करण्यात आले

Previous articleराजवाडीफाटा ते पिंपळगाव रस्त्यांची दयनीय अवस्था.
Next articleवाडेगाव येथे वंचित बहुजन आघाडीकडून एक दिवसीय धरणे आदोलन