जिल्हा संपादक भूमीराजा नांदेड दिनांक – 22 मे 2023
कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर येथील उपसभापती बालाजी पाटील शामणवाड यांचा अनगुलवार परीवार आणि समस्त सवना ग्रामस्थांच्या वतीने शाला श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पेरकेवाड समाज संघटनेचे जिल्हा सचिव दिलीपराव अनगुलवार, राजेश्वर अनगुरवार, पत्रकार मारोती अक्कलवाड पाटील, कैलास अनगुलवार, प्रकाश अनगुलवार, सुनिल अनगुलवार, गुरुप्रसाद अनगुलवार, साई अनगुलवार, सचिन आलेवाड आदी उपस्थित होते.