Home Breaking News प्रलंबित रस्ते पुर्ण करुन नविन ढाणकी ते कुबेर रस्ता महामार्गला जोडा.

प्रलंबित रस्ते पुर्ण करुन नविन ढाणकी ते कुबेर रस्ता महामार्गला जोडा.

👉 हिमायतनगर भाजप कार्यकर्त्यांनी दिले बांधकाम मंत्र्यांना निवेदन.

जिल्हा संपादक नांदेड भूमीराजा
दिनांक- 21 मे 2023

*श्री_क्षेत्र_माहूर येथे मा.ना. नितीनजी गडकरी ( केंद्रीय रस्ते विकास मंत्री भारत सरकार) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री रेणुका माता मंदिराच्या दर्शनासाठी कॅप्सूल लिफ्ट व स्काय स्काय वॉक उद्घाटनाप्रसंगी हिमायतनगर तालुक्यातील नवीन रस्ते निर्माण बाबत खासदार हेमंतजी पाटील आ भीमराव केराम त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले तसेच हिमायतनगर पासून किनवट ह्या नॅशनल हायवे रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल व मागील पाच वर्षापासून हे काम अत्यंत संथ गतीने चालू असल्यामुळे संबंधित गुत्तेदारावर योग्य ती कारवाई करण्यासंदर्भा* माननीय मंत्री गडकरी यांच्या सोबत बैठकीत आ भिमरावजी केराम किनवट हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर भाजपा तालुकाध्यक्ष आशिष सकवान भाजपा तालुकाध्यक्ष किनवट संदिप केंदे शिवसेना तालुकाप्रमुख श्री बालाजी मुरकुटे भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी भाजपा नेते किशन पाटील वानखेडे शेख लतिफ या संदर्भात मा मंत्री गडकरी साहेब सोबत झालेल्या बैठकीमध्ये यासंदर्भात तक्रार केल्यानंतर तातडीने माननीय मंत्री साहेबांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलवून त्या गुत्तेदाराला टर्मिनेट करणे व कायदेशीर कारवाई करण्याचा संदर्भात सूचना सुद्धा केलेले आहेत तसेच हिमायतनगर तालुक्यामध्ये नवीन श्रीशक्तीपीठ जोडो महामार्गासाठी निवेदन सुद्धा देण्यात आले हे महामार्ग तेलंगणा राज्यातील
#कुबेर_रोडरना_वाशी_पार्डी_हिमायतनगर_पळसपुर_डोलारी #गांजेगाव_मार्ग_ढाणकीपर्यंत_अंदाजे_45_किलोमीटर_हे_नॅशन##_हायवे_मध्ये_रूपांतरित_करून_नवीन_रस्ते_निर्माण_करावे_असे निवेदन सुद्धा माननीय *खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देण्यात आले येणाऱ्या काळामध्ये हा रस्ता नक्की पूर्ण करून देऊ असे आश्वासन माननीय गडकरी साहेबांनी आम्हाला दिले यावेळेस भाजपाचे तालुका उपाध्यक्ष श्री किसनराव पाटील पळसपुरकर युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राम सूर्यवंशी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…!*

Previous articleग्रामपंचात संभापूर येथील महिलांना अहिल्या देवी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार…
Next articleउपसभापती पाटील यांचा सत्कार!