Home Breaking News “आवाहन”

“आवाहन”

*उमेश मोरखडे शहर प्रतिनिधी खामगाव*

*खामगांव ते अकोला रोडवर हाॅटेल अल्फा समोर आज दिनांक 14/05/2023 रोजी संध्याकाळी 06/00 वाजता च्या दरम्यान एका अज्ञात पल्सर मोटारसायकल स्लिप झाल्याने अपघात होऊन एक जण जागीच मृत्युमुखी पडला आहे. मृतकाची ओळख पटलेली नाही. तरीही त्यांना कोणी ओळखत असल्यास पोलीस स्टेशन खामगांव ग्रामीण पो.हे.काॅ. गणेश जाधव मो.नं. 9423446815 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.*

Previous articleवादग्रस्त पोस्टवरून दोन गटात तुफान राडा, एकाचा मृत्यू; अकोल्याला छावणीचं स्वरूप
Next articleआई-वडिलांसोबत लग्नाला गेली चिमुकली अन् बेपत्ता झाली; दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह