Home Breaking News हिमायतनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळाजी महाजन यांची धर्माबाद येथे बदली.

हिमायतनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळाजी महाजन यांची धर्माबाद येथे बदली.

जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 09 हे 2023

हिमायतनगर पोलिस ठाण्याचे सहाययक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन यांची धर्माबाद पोलीस ठाणे येथे बदली झाली आहे. त्या निमित्ताने
त्यांना निरोप देताना पोलिस निरीक्षक बी डी भुसनुर व शहरातील अनेक सामाजिक, राजकीय मान्यवरांनी शाल, श्रीफळ, पुष्पहाराने पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या.
महाजन साहेबांनी जनतेला अतिशय विश्वासात घेऊन अनेक भाडंण तंटे समाजुन घेऊन मिटविलयाचे त्यांचे कार्य कोणालाही नाकारता येत नाही. त्यांनी केलेली सेवा हि सर्वांच्या ह्रदयात कायमच राहिल.
पुढील वाटचालीसाठी त्यांना साप्ताहिक भुमीराजा न्युज चॅनल नांदेड परीवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा…..💐

Previous articleसबका मंगल हो’च्या जयघोषात तथागताला वंदन; वाडेगांव शहर भगवान बुद्ध यांची जयंती साजरी
Next articleशब्दवेधी बाणाक्षरी समूह पुणे राज्यस्तरीय काव्य संमेलन,पुरस्कार सोहळा दमदार संपन्न