Home Breaking News साहित्यधारा ब. उ. सेवाभावी संस्था, औरंगाबाद चे वतीने

साहित्यधारा ब. उ. सेवाभावी संस्था, औरंगाबाद चे वतीने

अँकर शितल शेगोकार प्रतिनिधी भूमीराजा न्युज

डॉ. संघर्ष सावळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, औरंगाबाद येथे 2585 व्या बुध्द जयंती निमित्त  साहित्य धारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संभाजीनगर यांच्या वतीने 29 एप्रिल 2023 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त शितल शेगोकार शेगाव अमरावती जिल्हा पर्यावरण सेक्रेटरी यांना आयोजक डॉक्टर संघर्ष सावळे प्रभुतोहो मानवा संघर्षातून उत्कर्षाकडे या बुद्ध विचारांना अनुसरून त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून 25 85 बुद्ध जयंती उत्सव यानिमित्ताने राज्यस्तरीय शांतीदूत पुरस्काराने शितल शेगोकार यांना सन्मानित करण्यात आले

दि. २९-०४-२०२३ रोजी आयोजित केलेल्या बुध्दवाणी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण तथा काव्यसंमेलन सोहळ्यात उदघाटक डॉ. आनंद अहिरे, संस्थापक अध्यक्ष अहिरे स्पर्धा अकादमी,नाशिक तथा प्रमुख अतिथी डॉ.भन्ते चंद्रबोधी, डॉ. धीरजकुमार भारती, दिल्ली, डॉ.चेतना सोनकांबळे, डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली, मा. डी.डी.प्रधान ज्येष्ठ साहित्यिक,अमरावती ई. मान्यवरांच्या हस्ते बुलढाणा जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त शाहीर भारत साबळे, तथा काव्यसंमेलन सत्कार सन्मानित ज्येष्ठ कवी बबन महामुने, शाहीर मनोहर पवार, कवयित्री विद्या सरपाते, नुकतेच दहा दिवसीय श्रामणेर दिक्षा घेतलेले कवी अंकुश पडघान, कवयित्री तथा योग प्रशिक्षक तथा निसर्गोपचार चिकित्सक डॉ. तृप्ती महाले काटेकर, ज्येष्ठ कवयित्री शीतल शेगोकार ई. मान्यवर कवींसह उपस्थित होते.

Previous articleभारतीय जनता पार्टी, जुने नाशिक मंडळ च्या वतीने गोदामाई प्रतिष्ठाणच्या स्वयंसेवकांचा 50 व्या सप्ताहा निमित्त सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
Next articleमहाराष्ट्र दिनानिमित्त गोपतवाड यांचा सत्कार संपन्न.