Home Breaking News @ निधन वार्ता @

@ निधन वार्ता @

राजकीय, धार्मिक, सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारे, सवना ग्रामपंचायतचे मा. सदस्य, शिवराज सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव गांधी गायकवाड (47) यांचे काल नांदेड रूग्णालयात उपचार चालू असताना सायंकाळी 5:30 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने गायकवाड परीवारासहित सवना गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, भावजई, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

अंत्यविधी आज दिनांक – 24 एप्रिल 2023 रोजी सवना गावी सकाळी 10:00 वाजता होणार आहे.

Previous articleधनेगावं येथील पंचशील ध्वज काढल्या प्रकरणात संतप्त बौद्ध समुहाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक.
Next articleबार्टीने निवडलेल्या ८६१ पात्र संशोधक विद्यार्थ्याना फेलोशिप अवॉर्ड करण्याची प्रक्रिया सुरू.