Home Breaking News संभापूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.

संभापूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.

भिमशक्ती क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य मिरवणूकीचे आयोजन

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी

संभापूर:- येथील ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी (दि.१४) रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच ज्योतीताई पवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपाल दांडगे, पवण ठाकरे,मंगलसिंह इंगळे, मधुकर गवारगुरू, ग्रामसेवक सि एम जाधव, विलास सिंह पवार,पत्रकार अजयसिंह राजपूत,भरतसिंह पवार,भुषण महाराज,संजय तायडे, रणजीत सिंह पवार, शांताराम गाडेकर, युवराजसिंह पवार आदी सदस्य व गावकरी उपस्थित होते.
भिमशक्ती क्रीडा मंडळाच्या वतीने जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करून भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी बाबासाहेबांना सामुहिक वंदन करण्यात आले.यावेळी शालिग्राम गाडेकर, डॉ राजेश तायडे, माणिकराव गाडेकर,संगीता गवारगुरू, रत्नमाला गाडेकर, निलेश गाडेकर, संतोष गाडेकर, निरंजन गवारगुरु,धम्मपाल तायडे,विजय तायडे, राजेंद्र गाडेकर, सुमनबाई तायडे, अंकित गाडेकर, मैनाबाई तायडे, निलेश तायडे,प्रकाश गाडेकर, वंदना गवारगुरू,दशरथ तायडे, पार्वताबाई तायडे,बंडु तायडे,सुशिल तायडे आदी भिमसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous articleलग्नाला जात असलेल्या स्विफ्ट डिझायरला दर्यापूर जवळ मोठा अपघात
Next articleडॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती खामगाव येथे धुमधडाक्यात साजरी