शेख चाँद जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला:- या वर्षातील दुसरी राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजना दिनांक 30 एप्रिल 2023 रवीवार रोजी सकाळी 10 वाजता करन्यात येनार आहे . राष्ट्रीय विधी सेवा प्राधीकरण नई दिल्ली तसेच राज्य विधी सेवा प्राधीकरण, मुबंई यांच्या आदेशाने जिव्हा न्यायालय अकोला व जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, अकोला यांच्या वतीने जिल्हा न्यायालय ,सहकार न्यायालय , तसेच सर्व तालुका न्यायलय येथे राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन करन्यात येनार आहे. यामध्ये आपसातील वाद, शेतीचे वाद, बैंकेचे , ईलेक्ट्रिक, इंश्योरेंस, बी.एस.एन.एल., मोटार अपघात, आर.टी.ओ. ईत्यादी प्रलंबीत असलेली प्रकरणे लोक अदालत मध्ये ठेऊन त्या केसेस कायम स्वरूपी निकाली लावन्या करीता तसेच वेळेची व पैसाची बचत करण्यासाठी या संधीचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आव्हण मा. श्रीमती एस. केवल
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, अकेला तसेच श्री योगेश पैटनकर, सचीव, जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, अकोला यांनी केले आहे. ज्या कोनाची प्रलंबीत असलेली प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालत मध्ये ठेवण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधीकरण,अकोला येथे संपर्क साधवा असे योगेश पैटनकर, सचीव, जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, अकोला यांनी केले आहे.